A Jivansatva Benefits In Marathi

A-Jivansatva-Benefits-in-Marathi
Food photo created by asierromero – www.freepik.com

A Jivansatva चा शोध १९३१ मध्ये लागला. हे जीवनसत्व आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असा घटक आहे. हे अ जीवनसत्व पाण्यात सहज विरघळते. या जीवनसत्वामुळे मुळे शरीरातील  रोग प्रतिकारक शक्ती वाढते.  

आपल्या शरीरातील हाडे  मजबूत होतात.तसेच फुफुस आणि स्वशननलिके सारख्या होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण राहू शकते.अ जीवनसत्व मुळे चेहऱ्यावर काळे डाग व सुरकुत्या लवकर येत नाही तसेच चेहरा चमकतो.  Vitamin A ला रेटिनॉल ह्या शास्रीय नावाने देखील ओळखतात.चला तर बघूया A Jivansatva Benefits In Marathi

शास्रीय नाव : रेटिनॉल
Scientific Name : Retinol

A Jivansatva – फायदे

१. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते .
२. आपल्या डोळ्यांची बघण्याची शक्ती वाढते.
३. A Jivansatva मुळे आपली हाडे मजबूत राहतात.
४. हृदय आणि ह्यदयासम्बंधित जे रोग होतात ते आणि अस्थमा व मधुमेह सारख्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.
५. दात व हिरड्यां पासून होणाऱ्या रोगांवर नियंत्रण ठेवते.
६. आपली त्वचा चांगली व स्वस्थ राहते .

A Jivansatva – युक्त फळे व भाज्या

A-Jivansatva-Benefits-Marathi
Super Foods Vectors by Vecteezy

दूध,पनीर , दही  मलाई, केळी , नारंगी,  गाजर,काकडी, बिट ,चिकू, टमाटर, पालक , पत्ताकोबी , निंबू , मच्छी , बाजरी, नाशपती , अंडी ,अंडयांमधील  पिवळा बलक, बकऱ्याची कलेजी, हिरवी मेथी , पिकलेला आंबा, काशीफळ, डेयरी प्रॉडक्ट्स  

A Jivansatvaअभावामुळे होणारे रोग व समस्या

१. A Jivansatva च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा मंद प्रकाशात कमी दिसू लागते.
२. दात व दातांच्या हिरड्या कमजोर पडू लागतात.
३. आपल्या हात पायांची नख सहज तुटणे.
४. क्षयरोग (टी .बी) सारखा आजार होऊ शकतो.
५. शरीरातील अ जीवनसत्व कमी झाल्यामुळे वजन कमी होऊ लागणे .
६. गॅस समस्या होऊ शकते .
७. सर्दी किंवा खोकला वारंवार होणे.
८. केस गळण्याचे प्रमाण वाढते.
९. A Jivansatva कमतरतेमुळे भूक कमी लागते.

शरीराला दररोजची लागणारी आवश्यक्यता आरोग्यानुसार

वयानुसार वयोगटकमीत कमी दरदिवशी लागणारा डोस
जन्मापासून ६ महिन्याच्या बाळांना१३३३ IU किंवा ४०० मिलिग्रॅम
६ ते १२ महिन्यांच्या बाळांना१६६६ IU किंवा ५०० मिलिग्रॅम
१ ते ३ वर्षाच्या मुलांना१००० IU किंवा ४०० मिलिग्रॅम
४ ते ८ वर्षाच्या मुलांना१३३३ IU किंवा  ४०० मिलिग्रॅम
९ ते १३ वर्षाच्या मुलांना३००० IU किंवा ९०० मिलिग्रॅम
१४ ते ३० वर्षाच्या स्त्रियांना २३३३ IU किंवा ७०० मिलिग्रॅम
  • 1 IU = International Unit = 0.3 Microgram Retinol Equivalent
  • १ आइ यू  = अंतरराष्ट्रीय युनिट = ०.३ मिलिग्रॅम रेटिनॉल च्या बरोबर

Related Post:

ब जीवनसत्व
क जीवनसत्व

A Jivansatva Benefits In Marathi – माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा..!!

आपल्या आरोग्याची काळजी घ्या …. घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या… !!

Add Comment