आमच्याबद्दल
“My health मराठी”
2020 मध्ये स्थापना केली
नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका My Health Marathi ची Author & Founder आहे. तस शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर मी एक Commerce Graduate आहे.मला हेल्थ संबंधित नवीन माहिती शिकायला, वाचायला आणि दुसऱ्यांबरोबर शेअर करायला व सांगायला खूप आवडत. माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही सर्व अशाच प्रकारे मला सहकार्य करत राहा आणि मी तुम्हांला अश्याच हेल्थ संबंधित नवीन नवीन माहिती मिळवून देत राहील.