Vitamin B2 Deficiency In Marathi – कमतरता

Health-Benefits-of-Vitamin-B-2-In-Marathi

बी2 जीवनसत्व म्हणजे काय ?(What Is Vitamin B2 ?):

Vitamin B2 शोध डी .टी . स्मिथ आणि ई .जी हेन्ड्रिक ह्या दोन शास्त्रज्ञानी १९२६ मध्ये लावला. हे पिवळ्या रंगाचे असते. व हे जीवनसत्व पाण्यात सहज विरघळते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी बी २ जीवनसत्व महत्वपूर्ण कार्य करते.

बी २ जीवनसत्व प्रत्येक स्वस्थ व्यक्तीस दरदिवशी ३ मिलिग्रॅम आणि एका रोगी व्यक्तीस प्रत्येक दिवशी ५० मिलिग्रॅम ची आवशक्यता लागते.

शास्त्रीय नाव : रायबोफ्लेवीन
Scientific Name : Riboflavin

Vitamin B2 Foods And Vegetables – फळे व भाज्या –

अंडी, यीस्ट, टमाटर,हिरव्या पालेभाज्या, कलेजी, चिकन, मटण, गाजर, फिश, डेअरी खाद्य पदार्थ, दूध, दही, पनीर

vitamin B2 Deficiency – कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या –

१.होठ फाटू लागतात.
२.पचनशक्ती कमजोर होऊ लागते .
३.डोळ्यात जळजळ होऊन डोळे लाल होणे.
४.डोळ्यांची दृष्टी कमजोर होऊन लागते
५. डोळ्यांना सूज येणे.
६.स्मरणशक्ती कमी होणे .
७ Vitamin B2 कमतरतेमुळे जिभ सुजू लागते.
८.चेहऱ्यावर काळे डाग, मुरुम, चेहऱ्यावरची चमक निघून जाणे .
९.स्त्रियांच्या योनी मध्ये इन्फेकशन होते.
१०.त्वचा फाटणे.
११. तोंड येणे.

शरीराला दररोज लागणारी आवशक्यता आरोग्यानुसार:

वयानुसार वयोगटकमीत कमी दरदिवशी
लागणारा डोस
जन्मापासून ६ महिन्याच्या बाळांना  ०.३ मिलिग्रॅम
९ ते १३ वर्षापर्यंतच्या मुलांना / मुलींना ०.९ मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना १.३ मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलींना १.० मिलिग्रॅम
१९ ते ५० वर्षापर्यंतच्या पुरुषांना  १.३ मिलिग्रॅम
१९ ते ५० वर्षापर्यंतच्या महिलांना १.३ मिलिग्रॅम
गरोदर स्रीयांना १. ४ मिलिग्रॅम
स्तनपान करणाऱ्या महिलांना १. ६ मिलिग्रॅम

Related:

K Jivansatva Benefits in Marathi
E Jivansatva Benefits in Marathi

Vitamin B2 Deficiency In Marathiमाहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा…!!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या ….घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या..!!

Add Comment