Vitamin B3 in Marathi – कमतरता, मुख्य स्रोत

Health-Benefits-of-Vitamin-B3-In-Marathi

बी ३ जीवनसत्व म्हणजे काय ?(What is Vitamin B3 ?):

Vitamin B3 शोध कोनार्ड इल्वनेजेम या शस्त्रज्ञाने १९३७ मध्ये लावला. प्रत्येक जीवनस्त्वांप्रमाणे नियासिन हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.हे जीवनसत्व आपल्या पचनक्रयेसाठी, त्वचेसाठी, मेंदूसाठी खूप आवश्यक आहे.

बी ३ जीवनसत्व हे आपली ग्रंथी व यकृत चे कार्य नियमित चालू ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावतात व आपल्या शरीरातील एड्रिनल ग्रंथीमधील हार्मोन्स तयार करण्याचे काम देखील करतात. बी ३ जीवनसत्व हे कर्करोगाच्या रुग्णांना देखील खूप फायदेशीर आहे.

पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. Vitamin B3 आपल्या हार्ट चांगले राहण्यासाठी, कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोल करण्यासाठी, त्वचा चांगली राहण्यासाठी फायदेशीर आहे. शरीरातील मेटाबालिज्म चे कार्य चांगले चालू राहण्यास मदत करते

शास्त्रीय नाव : नियासिन
Scientific Name : Niacin

Vitamin B3 Sources – मुख्य स्रोत

शिमला मिरची, चिकन, कॉफी, बटाटा, सोयाबीन, राजमा, ब्रोकोली, वाटाणे, मच्छि, सूर्यफुलाच्या बिया, मशरुम, मावा,अक्रोड

Vitamin B3 And Deficiency – अभावी होणाऱ्या समस्या

१.कमतरतेमुळे पेलाग्रा रोग होतो.
२.स्वभाव चिडचिडा होऊ लागतो.
३.भूक कमी लागणे.
४.डेमेंशिया – कोणत्याही गोष्टीचा भ्रम जास्त होणे.
५.चक्कर येणे.
६.अशक्तपणा जाणवणे.

शरीराला दररोज लागणारी आवशक्यता आरोग्यानुसार :

वयानुसार वयोगटकमीत कमी दरदिवशी 
लागणारा डोस
जन्मापासून ६ महिन्याच्या बाळांना  २ मिलिग्रॅम
९ ते १३ वर्षापर्यंतच्या मुलांना / मुलींना ०.९ मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना १६मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलींना १४ मिलिग्रॅम
१९ ते ५० वर्षापर्यंतच्या पुरुषांना  १६ मिलिग्रॅम
१९ ते ५० वर्षापर्यंतच्या महिलांना १४ मिलिग्रॅम
गरोदर स्रीयांना १८ मिलिग्रॅम
स्तनपान करणाऱ्या महिलांना १७ मिलिग्रॅम

Related Post :
Vitamin B12 in Marathi
Vitamin B6 Deficiency in Marathi

Vitamin B3 in Marathiमाहिती आवडल्यास नक्की Share Comments करा…!!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या ….घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या..!!

Add Comment