Vitamin B9 in Marathi – फायदे, कमतरता

Health-Benefits-of-Vitamin-B-9-In-Marathi

What is Vitamin B9 – जीवनसत्व B9 म्हणजे काय ?

Vitamin B9 शोध लूसी विल्स या शास्त्रज्ञाने १९३३ मध्ये लावला. बी समूहातील सर्व जीवनसत्वाप्रमाणे बी ९ जीवनसत्व पाण्यात सहज विरघळते. बी ९ जीवनसत्वाला फॉलिक ऍसिड किंवा फोलेट या नावाने देखील ओळखले जाते. ह्या जीवनसत्वाचे प्रमुख कार्य आपल्याला ऊर्जा मिळवून देणे आहे. चला तर बघूया Vitamin B9 in Marathi फायदे काय आहेत ?

आपल्या शरीरात असणाऱ्या कार्बोहैड्रेट चे रूपांतर ग्लुकोज मध्ये करते. B9 जीवनसत्व मज्जासंस्था सुरळीत चालण्यास मदत करते त्याचप्रमाणे हे आपल्या डोळ्यांसाठी, केसांसाठी व त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

B9 जीवनसत्व हे एक पोषकतत्व आहे. हे जीवनसत्व आपल्या शरीरातील प्रोटीन व अनुवांशिक पोषणतत्वांचे संश्लेषण करण्यासाठी वापरले जाते.फॉलिक ऍसिड हे आपल्या शरीरातील पेशीमध्ये वाढ होण्यास महत्वाची भूमिका निभावतात. अस्थिमज्जा आणि नुरॉन्स सारख्या पेशीमध्ये वाढ होण्यास मदत होते.

गरोदर स्त्रियांसाठी Vitamin B9 हे अत्यंत फायदेशीर आहे. गर्भ धारण करण्याच्या एक वर्ष अगोदरपासूनच स्त्रियांना बी ९ जीवनसत्वाचे सेवन करणे गरजेचे आहे. त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता कमी होते . फॉलिक ऍसिड हे गर्भाशयाच्या विकासासाठी तसेच जन्माला आलेल्या नवीन बाळाच्या हाडांच्या विकासासाठी खूप फायदेशीर आहे.

शास्त्रीय नाव : फॉलिक ऍसिड किंवा फोलेट
Scientific Name : Folic Asid Or Folate

Vitamin B9 Foods and Vegetables – फळे व भाज्या

अंडी, वाटणे (बीन्स), मशरुम, चिकन, ओट्स , टमाटर ज्युस, मुंग, मटकी, आवळा, फिश

Vitamin B9 Deficiency – कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या

१.होठ फाटणे.
२.लवकर थकवा लागणे.
३.भूक कमी लागणे.
४.मन घाबरणे.
५.वनज कमी होणे. मन चलबिचल होणे
६.तोंड येणे.
७.गर्भशयाचा कॅन्सर B9 जीवनसत्व कमतरतेमुळे
८.हाड कमजोर होणे.
९.ऍनेमिया रोग -रक्ताची कमतरता
१०.Vitamin B9 कमतरतेमुळे बीपी वाढणे.

शरीराला दररोज लागणारी आवशक्यता आरोग्यानुसार :

वयानुसार वयोगटकमीत कमी दरदिवशी
लागणारा डोस
जन्मापासून ६ महिन्याच्या बाळांना  ०.४ मिलिग्रॅम
९ ते १३ वर्षापर्यंतच्या मुलांना / मुलींना१.८ मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना २.४मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलींना २.४  मिलिग्रॅम
१९ ते ५० वर्षापर्यंतच्या पुरुषांना  २.४  मिलिग्रॅम
१९ ते ५० वर्षापर्यंतच्या पुरुषांना  २.४  मिलिग्रॅम
गरोदर स्रीयांना २.६  मिलिग्रॅम
स्तनपान करणाऱ्या महिलांना २.८ मिलिग्रॅम

Related Post :
Vitamin B6 Deficiency in Marathi
E Jivansatva In marathi

Vitamin B9 in Marathi फायदे ,कमतरतामाहिती आवडल्यास नक्की ShareComments करा…!!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या ….घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या..!!

Add Comment