लहान मुलांचे आरोग्य Archive

जाणून घ्या- डांग्या खोकला घरगुती उपाय 11 लक्षणे व 5 कारणे कोणती ?

डांग्या खोकला घरगुती उपाय लक्षणे व कारणे – डांग्या खोकला हा संसर्गजन्य रोग आहे. हा रोग नुकत्याच जन्मलेल्या बालकाला प्रतिकारशक्ती नसल्यामुळे होऊ शकतो. ज्या लहान मुलांचे वय १ वर्षाच्या आत आहे त्या मुलांमध्ये या रोगाचे …

जाणून घ्या – दमा आजाराची लक्षणे कारणे व ९ घरगुती उपचार

दमा आजाराची लक्षणे कारणे व घरगुती उपाय – दमा हा सर्वांत त्रासदायक रोग आहे. श्वसननलिकेमध्ये अडथळा आल्याने श्वास घेता येत नाही, म्हणून दम लागतो.आणि छाती वाजायला लागते कधी कधी ब्रॉंकायटिस आणि दमा ओळखण्यात गोंधळ होतो. …

बालवयातील लठ्ठपणा – एक नवी आरोग्य समस्या

बालवयातील लठ्ठपणा – एक नवी आरोग्य समस्या शरीरात वाजवी पेक्षा जास्त मेद साठला तर त्याला लठ्ठपणा म्हणतात. शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खाण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणा येतो. शरीरात मेद जास्त झाला तर हृदय, किडनी, यकृत या अवयवांना जास्त …

जाणून घ्या – सर्दी साठी घरगुती उपाय कोणते व सर्दी होण्याची कारणे आणि लक्षणे कोणती

सर्दी साठी घरगुती उपाय कोणते – सर्वसाधारण कोरायझा हा स्वशनलिकेचा वरच्या भागात होणारा रोग आहे. हा रोग विषाणू किंवा व्हायरसमुळे होतो. इतर रोगांच्या मानाने लहान मुलांना हा जास्त प्रमाणात होतो. सर्दी तीन किंवा सात दिवस …

बद्धकोष्ठ वर घरगुती उपाय कोणते आणि त्याची लक्षणे व कारणे कोणती आहेत जाणून घ्या.

बद्धकोष्ठता म्हणजे काय ?- What is Constipation बद्धकोष्ठ वर घरगुती उपाय कोणते आणि त्याची लक्षणे व कारणे कोणती – बद्धकोष्ठ म्हणजे शौचाला न होणे. किंवा साफ न होणे. शौचाला जोर द्यावा लागतो गाठी पडतात. लहान …

जाणून घ्या जुलाब वर घरगुती उपाय कोणते त्याची लक्षणे व कारणे कोणती ?

जुलाब वर घरगुती उपाय कोणते ? जुलाब आजार बाळांना आणि लहान मुलांना नेहमी होणारा सामान्य आजार आहे. अनेक वेळा पातळ पाण्यासारखे शौचाला होत असेल तर त्याला जुलाब असे म्हणतात. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची ती …

गोवर आजारची लक्षणे व गोवर आजारासाठी घरगुती उपाय जाणून घ्या कोणते आहेत ?

गोवर आजारची लक्षणे व घरगुती उपाय गोवर हा लहान मुलांना होणारा आजार आहे. हा अतिशय संसर्गजन्य आजार आहे. बहुतेक साधरणतः हा आजार सर्वच देशात आढळतो. बहुतेक हिवाळ्यात या रोगाची साथ येते.गोवर झालेल्या लहान मुलांना ताप …

जाणून घ्या पोटातील जंतासाठी घरगुती उपाय लक्षणे व कारणे कोणती ?

पोटातील जंतासाठी घरगुती उपाय व लक्षणे कारणे बघूया. पोटातील जंताचे अनेक प्रकार आहेत. गोल जंत, आकडी जंत,चपटे जंत, असे जंताचे प्रकार आपल्या भारतात सर्व ठिकाणी आढळतात. गोल जंत सर्वात मोठे १५ ते २४ सेंटीमीटर लांबीचे …

कांजण्या रोग माहिती मराठीत – Chicken pox Disease in Marathi

कांजण्या रोग इंग्रजी मध्ये चिकन पॉक्स (Chicken pox) असे म्हणतात. हा एक संसर्गजन्य रोग आहे. सामन्यतः हा आजार लहान मुलांना जसे कि ५ ते ९ वर्षाच्या मुलांना होतो. १ ते ४ आणि १० ते १४ …