D Jivansatva Benefits in Marathi

D Jivansatva Benefits in Marathi

D Jivansatva ला कॅल्सिफेरॉल ह्या नावाने देखील ओळखले जाते. ड जीवनसत्वाचा चा शोध व्हिड्स ह्या शास्त्रज्ञाने १९३२मध्ये लावला. ड जीवनसत्व हे मेदात सहज विरघळते. ज्या पदार्थामध्ये क जीवनसत्व असते त्या पदार्थात ड जीवनसत्व हे हमखास असते.चला तर बघूया D Jivansatva Benefits in Marathi

हाडे व दातांचा विकास करण्यास महत्वाची भूमिका निभावतात D Jivansatva. तसेच शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस यांच प्रमाण योग्य पातळीवर नियंत्रित ठेवण्याचे महत्वाचे काम ड जीवनसत्व करते.

शास्त्रीय नाव: कॅल्सिफेरॉल
Scientific Name : Calciferol

D Jivansatva Sources -फळे व भाज्या

पपई, केळी, दूध, तूप, टमाटर, गाजर, बिट, मुळा, संत्री, निंबू, नारळ, कॉड लिवर ऑइल, सलाड, पालक, पत्तागोभी, सकाळची सूर्याची कोवळी किरणे. 

D Jivansatva Benefits – फायदे

D Jivansatva हे आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. या जीवनसत्वामुळे आपली हाडे व स्नायु मजबूत राहतात.

जी माणसं अंधारात राहतात त्या माणसांना Vitamin D कमतरता जास्त असू शकते. प्राचीन जुन्या काळात लोक मोकळया वातावरणात राहायची त्यामुळे त्यांना कोणताही आजार लवकर होत नसे.

D Jivansatva सर्वात चांगला स्रोत हा सकाळची सूर्याची कोवळी किरणे आहे. सूर्याची कोवळी किरणे हि आपल्या हाडांना मजबूत ठेवतात व तसेच चर्मरोगासारख्या त्वचा रोगांपासून आपला बचाव होतो. तसेच थोड्यावेळ उन्हात बसणे देखील शरीरासाठी फायदेशीर आहे त्यामुळे आपले ब्लड सर्कुलेशन देखील चांगले राहते. Also Read C Jivansatva

Vitamin D चे नियंत्रित सेवन केल्याने रेनल रोग, क्षय रोग, वजन वाढणे , केस गळणे, अस्थिमृदूता सारख्या रोगांपासून आपला बचाव होतो.

आपली रोगप्रतिकार शक्ती पण चांगली राहते. Vitamin D मुळे सर्दी, फ्लू, न्यूमोनिया सारखे आजार होण्याची शक्यता कमी होते.

वयस्कर लोकांमध्ये D Jivansatva कमतरता जास्त असते. जस जसे त्यांचे वय वाढू लागते तशी त्यांची हाडे ठिसूळ होऊ लागतात व त्यानंतर वयानुसार त्याच्या शरीरात ड जीवनसत्वाची कमतरता होऊ लागते. तेव्हा प्रथम त्यांना कमरेचा त्यानंतर गुडघेदुखीचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे वयस्कर लोकांसाठी सकाळची कोवळी किरणे Vitain D युक्त पूरक आहार घेणे खूप हे लाभदायी आहे.

D Jivansatva Diseases and problems अभावी होणारे रोग व समस्या

१. D Jivansatva मुळे क्षय रोग(टी.बी ) होतो.
२. रक्ताची कमतरता (ऍनेमिया)
३. त्वचा रुक्ष होऊ लागते.
४. शरीरात अशक्तपणा जाणवू लागतो.
५. हाडे ठिसूळ होऊ लागतात.
६. सर्दी खोकला फ्लू सारखे आजार होतात.
७. हाडांना सूज येऊ लागते.
८. उच्च रक्तदाब
९. डिप्रेशन
१०.चक्कर येणे.
११. कोलेस्ट्रॉल वाढणे.
१२.Vitamin D च्या कमतरतेमुळे मुडदूस रोग होतो.- लहान मुलांमधील अस्थिविकृती
१३. अस्थिमृदूता (Osteoporosis)प्रौढांमधील हाडे मृदू होणे.

Vitamin D – शरीराला दररोज लागणारी आवश्यक्यता आरोग्यानुसार:

वयानुसार वयोगटकमीत कमी दरदिवशी
लागणारा डोस
जन्मापासून १२ महिन्यांपर्यंत४०० IU
१ ते १३ वर्षापर्यंतच्या मुलांना६०० IU
१४ ते १८ वर्षपर्यंतच्या मुलांना६०० IU
१९ ते ७० वर्षापर्यंतच्या मुलांना व प्रौढांना६०० IU
७१ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रौढांना८०० IU
गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना६०० IU
  • 1 IU = International Unit = 0.3 Microgram Retinol Equivalent
  • १ आइ यू  = अंतरराष्ट्रीय युनिट = ०.३ मिलिग्रॅम रेटिनॉल च्या बरोबर    

D Jivansatva Benefits in Marathi – मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा…!!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या ….घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या..!!

Add Comment