Banana 7 Healthy Benefits in Marathi – केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि उपयोग

Banana हि जगातील सर्वात लोकप्रिय फळ आहे. केळीमध्ये भरपूर अत्यावश्यक  स्रोत आहे. त्यात पोटॅशिअम आणि कर्बोदके भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे खेडाळु किंवा ऍथलेटिकस यांची हि पहिली पसंत असते. केळी हि एक खूप छान  इम्युनिटी बुस्टर फळ आहे. केळी खाल्याने आपल्याला खूप ऊर्जा मिळते. आपल्याला लागणारी पोषकतत्वे व फायबर यात भरपूर प्रमाणात असतात. उत्तम आरोग्यासाठी डॉक्टर सफरचंद खाण्याचा सल्ला देतात पण सफरचंद सर्वांनाच घेणं परवडते असे नाही त्यावेळेस सफरचंदा ऐवजी केळी खाणे शरीरासाठी लाभदायक आहे.

केळी (Banana) खल्याने लठ्ठपणा वाढतो असा लोकांमध्ये गैरसमज आहे. केळी खाल्याने कोणी लठ्ठ होत नाही. केळी आपल्या शरीराला ऊर्जा मिळवून देण्याचे काम करते कारण केळीमध्ये फायबर आणि तिन प्रकारच्या शुगर असतात. सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लुकोज.

भारत हा केळी Banana उत्पादनात जागतिक पातळीवर पहिल्या स्थनावर आहे. आणि आपल्या भारतात  महाराष्ट्र  हे पहिल्या स्थनावर आहे. आपल्या भारतात जळगावची केळी हि खूप जास्त प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल, चोपडा आणि रावेल  ह्या तीन तालुक्यात केळीचे  उत्पादन जास्त होते. चला तर बघूया Banana 7 Healthy Benefits in Marathi

शास्त्रीय नाव (Scientific Name): मुसा अकुमिनाटा ( Musa acuminata)

इंग्रजी नाव :  बनाना (Banana)

Banana Healthy Benefits – केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

  1. हृदयासाठी (Healthy Heart):

Banana मध्ये पोटॅशिमची मात्रा असल्यामुळे आपल्या शरीरातील उच्च रक्तदाब (high blood presure) वर नियंत्रण ठेवण्यास मदत होते आणि आपले हृदय व रक्तवाहिन्यान वर  जो ताण पडतो तो  कमी करण्यास मदत होते.

2. शुगर(Good for Diabetes Pations):

बहुतेक वेळा डॉक्टर आपल्याला  केळी (Banana) आणि केळी सह इतर फळे खाण्यास  सांगतात कारण  त्यात फायबर भरपूर प्रमाणात असते. फायबर चे सेवन केल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते.

3. पचनक्रिया सुधारते (Improve Digestive System):

केळी Banana मध्ये पाणी आणि फायबर ह्या दोन गोष्टी आसल्यामुळे आपली पचनक्रिया सुधरण्यास मदत होते. एक मिडीयम केळी आपल्याला दिवसभरासाठी १०% फायबर पुरवते. काही लोकांना आतड्यासंबंधित रोग, गॅस, ऍसिडिटी  सारख्या समस्या असतात. त्यावर केळी  खाणे हे फायदेशीर आहे केळी खाल्याने आपल्याला आपले अन्न पचण्यास मदत होते. 

Banana-healthy-Benefits-in-Marathi

4. गरोदर स्त्रिया (Healthy for Pregnant Women)

केळी खाल्याने गरोदर स्त्रीचे शरीरातील तापमान योग्य राहते. सफरचंदासोबत तुलना करायची झाली तर सफरचंदापेक्षा चारपट जास्त प्रोटीन दोनपट जास्त कार्बोहायड्रेट तीनपट जास्त फॉस्फरस आणि पाचपट जास्त व्हिटॅमिन ए आणि आयरन असते त्यामुळे दररोज Banana खाणे शरीरासाठी गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर आहे .

5. बद्धकोष्ठता(Constipation)

 जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर केळी Banana हे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे. दिवसातून दोन केळी खाल्याने तुमची बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल. कारण केळीत फायबर हे तत्व असल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते. 

6. डिप्रेशन(Good For Mental Health)

केळी मध्ये केलेल्या अभ्य्सानुसार असे लक्षात आले डिप्रेशन च्या रुग्णांनी केळी खाल्यास त्यांना आराम मिळतो . केळी मध्ये असणारे प्रोटीन तुम्हाला रिलॅक्स करते आणि तुमचा मूड देखील फ्रेश होतो . 

7 .लहान मुलांसाठी (Healthy For Kids):

लहान मुलांनी  रोज एक केळी  खाल्याने त्यांच्या शरीरात रक्ताची (हिमोग्लोबिन ) पातळी वाढते  व त्यामुळे  ऍनेमिया सारख्या रोगांपासून त्यांचा बचाव होतो. लहान मुलांना सकाळी नाश्त्यासोबत केळी खाण्यास दिली तर त्यांची बुद्धी तल्लख होते कारण केळीमध्ये पोटॅशियम हे व्हिटॅमिन असल्यामुळे लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते.

Banana Essential ingredients – केळीत असणारे आवश्यक घटक

पोषकतत्वे(Nutritative)जीवनसत्व(Vitamins)खनिजे(Minerals)
प्रोटीन: १.९ ग्रॅमव्हिटॅमिन सी: १२%, मॅगनीज : १५% 
कॅलरीज: ८९. ० ग्रॅमव्हिटॅमीन बी ६: २८%पोटॅशियम : १०%
शुगर : १२. २३ ग्रॅमव्हिटॅमिन बी ५: ७%मॅग्नेशियम : १२%
फॅट :०. ३३ ग्रॅमव्हिटामिन सी : १२%कॉपर: ९%
कार्बोहैड्रेट : २२.८४ ग्रॅमफोलेट : ५%
फायबर : २.६ ग्रॅम

 

Use of Bananas – केळी चा उपयोग


१. कच्या केळी Banana भाजी बनवून खाऊ शकतो.
२. केळीचे वेफर्स , केळीचे बिस्किटे , केळीचे जॅम , केळीची ब्रँडी असे किती तरी पदार्थ आपणं केळी पासून बनवू शकतो .
३. केळीच्या पानाला दक्षिण भारतात खूप जास्त महत्व आहे दक्षिण भारतात केळीच्या पानांचा उपयोग हा जेवण वाढण्यासाठी होतो.तसेच काही प्रमाणात कोकण महाराष्ट्रात हि त्याचा उपयोग केला जातो.

Related :
चिकू फळाचे फायदे
Watermelon 5 Healthy Benefits in Marathi – कलिंगड खाण्याचे फायदे आणि दुष्परीणाम

Banana 7 Healthy Benefits in Marathi – मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा….!!!

आपल्या आरोग्याची काळजी घ्या …. घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!

Add Comment