7 Healthy Benefits of Papaya fruit in Marathi – पपई खाण्याचे फायदे व घरगुती उपाय

Healthy-Benefits-of-Papaya-fruit-in-Marathi

Papaya fruit पपईचे झाड खूप उंच आणि रुंदीला पातळ असते. ह्या फळाला फांदया नसतात. फळ चवीला गोड आहे. पपई फळाचे दोन प्रकार पडतात. एक कच्ची पपई आणि एक पिकलेली पपई. घरगुती उपाय करण्यासाठी देखील वापरले जाते. कच्या पपईचा उपयोग भाजी बनवण्यासाठी तसेच लोणचे बनवण्यासाठी सुद्धा होतो. चला तर जाणून घेऊया 7 Healthy Benefits of Papaya fruit in Marathi काय आहेत ?

पपई एक असं फळ आहे जे आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये बाजारात सहज मिळेल . पपई फळ जे कच्च असेल तरीही त्याचा वापर आपण करू शकतो. Papaya fruit आरोग्यासाठी फायदे भरपूर आहे. ह्या फळाची साल हि खूप मुलायम आहे जी सहजरित्या आपण काढू शकतो. पपई फळाची साल चेहऱ्यावर स्क्रब केल्याने त्वचा चमकदार होते हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. जेणेकरून आपली त्वचा एकदम चांगली राहते. पपई फळ आपल्या शरीरासाठी फायदेशीर तर आहेच तसेच काही प्रमाणात धोकादायकही आहे.

शास्रीय नाव : कॅरिका पपई
Scientific Name : Carica papaya
इंग्रजी नाव: पपाया (papaya)

Papaya Fruit Benefits – पपई खाण्याचे फायदे

  1. कोलेस्ट्रोल – पपईत फायबर नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात असते. आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी ह्या फळाचा भरपूर फायदा होतो. Papaya Fruit फायबर, अँटिऑक्सिडेन्ट, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. जे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात म्हणून ज्यांना हृदयासंबंधित आजार असतील किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असेल त्यांच्यासाठी पपईखाणे खूप लाभदायी आहे.

2. रोगप्रतिकारक शक्ती – आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली असली तर आपल्याला कोणतेच आजार लवकर होत नाही. Papaya Fruit आपल्या शरीरासाठी  लागणाऱ्या C Jivansatvaची कमतरता पूर्ण करते.

3. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर – मिडीयम साईजच्या Papaya fruit १२० कॅलरीज असतात. ह्यात असणारे फायबर वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर असतात.

Benefits-of-Papaya-Fruit

4. पचनक्रियापपई फळ सहज पचणारे आहे. पपई च्या नियमित सेवनाने आपली पचनक्रियासुधारते व तसेच पोटांचे विकार हि दूर होतात. तसेच पपई च्या रसाने अरुची, अनिद्रा, डोकेदुखी, बद्धकोष्ठता  इत्यादी रोग दूर होतात . 

5. त्वचेसाठी लाभदायी – जेव्हा आपण उन्हात घराबाहेर पडतो तेव्हा सूर्याची किरणे व वातावरणातील धूर व धुरामुळे चेहऱ्यावर काळे डाग पडतात. तेव्हा आपण काकडी व Papaya fruit चा  मगज चेहऱ्यावर काही वेळ लावून ठेऊ शकतो त्यानंतर चेहरा पाण्याने धुतल्यास चेहरा हा खुलतो व त्वचाही मुलायम होते.

6. गरोदर स्त्रियांसाठी – गरोदर स्त्रियांसाठी Papaya fruit खाणे हे अतिशय धोकादायक आहे. पपई खाल्याने गर्भाशय आकुंचन पावते तसेच गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते.

 7. पिरियडस  मध्ये होणारा त्रास – ज्या महिलांना पिरियडस मध्ये त्रास होण्याची जास्त तक्रार असते. त्यांनी Papaya fruit चे सेवन केलं पाहिजे त्यांची पिरियडस  सायकल नियमित राहते आणि पिरियडस  मध्ये होणार त्रास हि कमी  होतो . 

Papaya Home Remediesपपई घरगुती उपाय

  1. शरीरावर कोणत्याही प्रकारची ऍलर्जी झाल्यास त्यावर लवकर पपई फळाचे चे दूध लावल्याने शरीरावर एलर्जी मुळे आलेली सूज लवकर कमी होते.
  2. Papaya fruit कापून आणि निंबूचा रस , सैधंवमीठ आणि काळी मिरची पावडर एकत्र मिक्स करून खा त्यामुळे आळस कमी होईल आणि भूक पण जास्त लागेल.
  3. पपई फळाच्या झाडाचे मूळ सावलीत सुकवून त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याची बारीक पेस्ट तयार करा. ती पेस्ट दोन चमचा घेऊन अर्ध्या ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. आणि सकाळी ते पाणी गाळून प्या असे सलग २१ दिवस केल्यास किडनी स्टोन चा त्रास कमी होईल.
  4. पपई फळाचे रस करुन पिल्याने अरुची, अनिद्रा, झोप न येणे, डोकं दुखणे, गॅस सारख्या समस्या त्याचप्रमाणे आंबट ढेकर येणे हृदय रोग इत्यादी प्रकारचे रोग दूर करतात.
  5. पपई फळाचे Papaya fruit दुधाचे देखील फायदे आहे शरीरावर येणारे कोड कमी करण्यास मदत करतात कोणत्याही प्रकारचं दुखणं कमी करते.
  6. ज्यांना प्लिहा हा आजार झाला आहे अश्यानी जर दररोज Papaya fruit पपई फळाचे सेवन केले पाहिजे त्यामुळे काय होत प्लिहा रोग कमी होण्यास मदत होते. किंवा हा आजार बरा सुध्दा होतो.

Essential ingredients in Papaya Fruit – पपईत असणारे आवश्यक घटक

पोषकत्वे (Nutritions)जीवनसत्व(Vitamins)खनिजे(Minerals)
फायबर : १. ७ ग्रॅमफोलेट :९%मॅंग्नेशियम : ७%
शुगर : ७. ८२ ग्रॅमव्हिटॅमिन सी : ८१%पोटॅशियम :५%
कॅलरीज : ४३.० ग्रॅमव्हिटॅमिन ए : ४१%कॉपर :५%
प्रोटीन : ०.४७ ग्रॅम
फॅट : ०. २६ ग्रॅम
कॅर्बोयड्रायडेस : १०. ८२ ग्रॅम

7 Healthy Papaya fruit Benefits in Marathi – माहिती आवडल्यास नक्की Share Comments करा..!!

आपल्या आरोग्याची काळजी घ्या …. घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…

Add Comment