K Jivansatva Benefits In Marathi

Vitamin-K-Benefits-In-Marathi

जखमेतील रक्त गोठण्याच्या क्रियेचे काम करण्यासाठी आवश्यक आहे. तसेच शरीरातील फायब्रिनोजीन व फायब्रीन ही प्रथिने तयार करण्यासाठी देखील या जीवनसत्वाचा उपयोग होतो. K Jivansatva चा उपयोग आपल्या शरीरासाठी ग्लुकोजपासून गलायकोजनची निर्मिती करण्यासाठी होतो.

मेदात विरघळणारे आवश्यक असे पोषकतत्व आहे. क जीवनसत्व नाव जर्मन शब्द koagulation त्यालाच रक्त गोठणे ह्या नावावरून ठेवण्यात आले. आपल्या शरीरातील रक्ताच्या गुठळ्या संबंधित विकार तसेच बोन मेटाबॉलिज्म आणि रक्तातील कॅल्शियमचा स्तर नियंत्रित ठेवण्याचे महत्वाचे काम हे जीवनसत्व करते. K Jivansatva Benefits In Marathi

दोन प्रकार पडतात.
१.Phylloquinone-फायलोक्विनोन Vitamin K1
२.Menaquinone-मिन्यक्विनोन Vitamin K2

मोड आलेले कडधान्य, पालक, शतावरी, कोबी, डेअरी प्रॉडक्टस, वनस्पती तेल यांसारख्या भाज्यांमधून मिळते. K 1 Jivansatva ला फायलोक्विनोन असे म्हटले जाते.

दूध , मांस, चीज, मासे, अंडी ह्यांपासून आपल्याला K 2 Jivansatv मिळते. क जीवनसत्व मिन्यक्विनोन ह्या नावाने ओळखले जाते.

K Jivansatva Fruit Vegetables – फळे व भाज्या

K Jivansatva Benefits in marathi
Photo by Daria Shevtsova from Pexels

हिरव्या पालेभाज्या, फुलगोभी, मुळा, ब्रोकोली, गहू, पालक, आवळ्याचं तेल, लाल मिर्च, केळी, गाजर, मोड आलेले कडधान्य, जवस, सोयाबीन तेल, कलेजी, अंडयांतील पिवळा बलक, लिंबू, तूप, संत्री, दूध, डेयरी प्रॉडक्ट्स, रसयुक्त फळे.

K Jivansatva Benefits – फायदे

आपल्या हाडांच्या मजबूत आरोग्यासाठी लाभदायी आहे. हे जीवनसत्व अस्थीमृदूता सारखे हाडांचे रोग होण्यापासून वाचवते. व तसेच जखमेवरच्या उपचारांसाठी फायदेशीर आहे. K Jivansatva मुळे आपल्या शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते. हे हाडे निरोगी ठेवण्यासाठी तसेच सामान्यतः रक्त गोठण्याचे प्रथिने बनवण्याचे काम देखील करते.

आपल्या शरीरात इन्सुलिन तयार करण्याचं काम Vitamin K. तसेच आपल्या शरीरातील ग्लुकोज चा स्तर नियंत्रित ठवण्याचे काम देखील करते. व डायबेटिज सारख्या होणाऱ्या आजरांपासुन आपले संरक्षण करते.

आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर लेवल नियंत्रित ठेवण्याचे महत्वाचे काम K Jivansatva करतात. आपल्या हृदयासाठी देखील फायदेशीर आहे. Also Read E Jivansatva

K Jivansatva Diseases – अभावी होणारे समस्या

१.हाडांचा विकास कमजोर होणे.
२.अस्थीमृदूता रोग
३.हृदय रोग
४.नाकातुन किंवा हिरड्यातून रक्त वाहणे.
५.रक्ताच्या गुठळ्या बनण्यास जास्त वेळ लागणे.
६.चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येणे.
७.K Jivansatva महिलांना मासिकपाळी मध्ये रक्तस्त्राव कमी होणे .

शरीराला दररोज लागणारी आवश्यक्यता:

वयानुसार वयोगटकमीत कमी दरदिवशी
लागणारा डोस
जन्मापासून ते ६ महिन्यांच्या बाळाला२.० मिलिग्रॅम
७ ते १२ महिन्याच्या बाळाला२.५ मिलिग्रॅम
१ ते ३ वर्षाच्या लहान मुलांना३० मिलिग्रॅम
४ ते ८ वर्षाच्या लहान मुलांना५५ मिलिग्रॅम
९ ते १३ वर्षाच्या मुलांना६० मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षाच्या मुलं व मुलींना७५ मिलिग्रॅम
१९ व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना९० मिलिग्रॅम

K Jivansatva Benefits In Marathiमाहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा…!!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या ….घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या..!!

Add Comment