
आवळा खाण्याचे फायदे आवळा ह्या फळाला इंग्रजीमध्ये ऑलिव्ह ह्या नावाने ओळखले जाते. युरोप मध्ये ओलिया नावाची वनस्पती आहे त्या वनस्पतीच्या नावावरुन ह्या फळाला ऑलिव्ह हे नाव पडले. ह्या फळात A jivansatva, E Jivansatva आणि C jivansatva भरपूर प्रमाणात आहे.
तेलाचे ही खूप फायदे आहेत .आवळा तेल हे आपण स्वयंपाकासाठी , केसांसाठी सुद्धा वापरु शकतो. ह्या तेलापासून साबण, ब्युटी प्रोडक्ट असे आयुर्वेदिक प्रोडक्ट सुद्धा बनवले जातात. आवळा खाण्याचे फायदे
शास्रीय नाव (Scientific Name): फिलॉन्थ्स एम्बलीका (Phyllanthus emblica)
इंग्रजी नाव: ऑलिव्ह (olive)
हिंदी नाव : जैतुन फळ
आवळा खाण्याचे फायदे – Olive Fruit Advantage
1.हृदयासाठी फायदेशीर – Olive Fruit for Good Heart
आवळा फळ आपल्या हृदयातील स्नायूंसाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्यामधे अँटिऑक्सिडेन्ट भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरात ज्या मुक्त रॅडिकल तयार होतात त्या नष्ट होण्यास मदत होते . आवळ्या मधे अमिनो ऍसिड आणि पेक्टिन आढळतात. जे आपल्या शरीरात कोलेस्टरोल न होण्यास मदत करतात. तसेच आपल्या हृदयातील स्नायू मजबूत होतात. आवळा खाण्याचे फायदे हे आपल्या हृदयाला स्वस्थ ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे . Also read E Jivansatva
2.वजन कमी करते – Good for weight loss
आवळ्याचं ज्युस (Olive Juice) चे आपण जर नियमित सेवन केले तर आपले वजन कमी होते. आवळा खाल्याने आपल्याला भूक कमी लागते. आवळा आपल्या शरीरातील मेटाबॉलिज्म ची क्षमता वाढवण्याचे काम करते. त्यामळे आपल्याला आपले वजन कमी करण्यास मदत होते.
3.पचनक्रिया वाढते – Improve Digestive System
आवळा खाण्याचे फायदे मुळे आपल्या शरीरातील मेटाबॉलिज्म ची काम करण्याची ची क्षमता वाढते .मेटाबॉलिज्म हे आपले शरीर स्वस्थ आणि समृद्ध ठेवतात . आपण आपल्या आहारात रोज आवळा फळाची चटणी , मुरब्बा, रस , चूर्ण , लोणचं ह्या सर्व गोष्टींचा समावेश केल्यास गॅस सारख्या समस्या होत नाही पोट हलकं राहत तसेच आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन म्हणजेच रक्ताची मात्रा वाढण्यास मदत होते. आंबट ढेकर येणे , पोटात गॅस होणे, जेवण न पचणे ह्या सर्व समस्यांवर आवळा हे फळ खूप फायदेशीर आहे . ह्याने आपली अन्न पचन करण्याची शक्ती वाढते.
4.मासिक पाळी – Good For Menstural Cycle
स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या समस्या असतात जसे कि मासिक पाळी उशिरा येणे , मासिक पाळी लवकर येणे, कमी येणे , जास्त रक्तस्राव होणे, मासिक पाळीच्या दरम्यान पोटात खूप जास्त दुखणे ह्या सर्व समस्यांचा सामना करावा लागतो. तर ह्या सर्व समस्यांवर आवळा फळ खूप फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात.
5.संसर्ग होण्यापासून बचाव – Fungal Infection
आवळ्यात बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेकशन सारख्या समस्यांवर लढण्याची क्षमता जास्त असते हे आपल्या शरीराला बाहेरून होणाऱ्या बिमाऱ्या आणि इन्फेकशन पासून आपले बचाव करते . आवळा आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो तसेच आपल्या शरीरात असणारे विषारी पदार्थ बाहेर काढतात . आवळा फळात अल्सर , कोलेटीस पोटात होणाऱ्या इत्यादी सारख्या समस्या दूर होतात.
6.केसांसाठी फायदेशीर – आवळा हे फळ आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे कारण आवळ्यात सी जीवनसत्व आणि अँटिऑक्सिडेन्ट भरपूर प्रमाणात असेल.जे आपले केस चमकदार ठेवण्यास मदत करतात. आवळा तेल हे खूप फायदशीर आहे. आवळा तेलामुळे केस गळणे कमी होते व केसांची ग्रोथ चांगली राहते.
आवळ्यात असणारे आवश्यक घटक – Essential elements contained in amla
पोषकतत्वे(Nutritions) | खनिजे(Minerals) | जीवनसत्व(Vitamins) |
फायबर : ३. २ ग्रॅम | कॉपर : २८% | व्हिटॅमिन ए : १७% |
कार्बोहैड्रेट : ६. २६ ग्रॅम | कॅल्शियम : ९% | व्हिटॅमिन ई : ११% |
शुगर : ०. ० ग्रॅम | आयरन : १८% | |
कॅलरीज : ११५.० ग्रॅम | ||
प्रोटीन : ०. ८४ ग्रॅम | ||
फॅट : १०. ६८ ग्रॅम |
आवळा घरगुती उपाय – Olive Home Remedies

1.सुखलेल्या आवळ्याला एकदम बारीक बारीक किसून घ्या. आणि रोज सकाळ संध्याकाळ १ चमचा दुधामध्ये मिक्स करून प्या त्यामुळे पाइल्स होणाऱ्या रक्तस्त्राव कमी होईल व आराम मिळेल.
2.आवळ्याचा रस, मध आणि गायी तूप समःप्रमाणत घेऊन ते एकत्र मिक्स करून घेतल्यास पित्त, रक्ताची समस्या, डोळ्यांचे विकार यासारख्या समस्यांवर आराम मिळतो.
3.ज्यांना किडनीस्टोन चा त्रास आहे त्यांनी सुखलेल्या आवळ्याचा चूर्ण मुळ्याच्या रसासोबत कमीत कमी ३० – ४० दिवस घेतल्यास किडनी स्टोन चा त्रास कमी होण्यास मदत होईल.
4.ज्यांना पाइल्स चा त्रास आहे त्यांनी आवळ्याला एकदम बारीक करून दुधासोबत सकाळ संध्याकाळ गाईच्या दुधाबरोबर घेतल्यास पाइल्सचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
5 गुणकारी आवळा खाण्याचे फायदे आणि घरगुती उपाय
माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा..आपल्या आरोग्याची काळजी घ्या …घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!