8 Healthy Benefits of Orange in Marathi – संत्री फळाचे आरोग्यदायी फायदे

Orange ह्या फळात व्हिटॅमिन सी , व्हिटॅमिन ए , व्हिटॅमिन बी भरपुर प्रमाणात आहे. संत्री, मोसंबी, माल्टा निंबू हे  सर्व एकाच  प्रजातीतील फळ आहे. ह्या सर्वाना सिट्रस असे देखील म्हटले जाते. ह्या फळाला आपण संत्रा, नारंगी तसेच ऑरेंजOrange ह्या नावाने देखील ओळखतो. संत्री उत्पादनात ब्राझील , अमेरिका नंतर भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. Also Read A Jevansatva in Marathi

भारतात संत्र्याचे उत्पादन करणारे प्रमुख जिल्हे  आसाम, पंजाब, मध्यप्रदेश , राजस्थान पण सर्वात जास्त नागपूरची संत्री(orange) हे देशात  आणि विदेशात जास्त लोकप्रिय झाली आहे . तसेच संत्र्याला  GI  टॅग सुद्धा मिळाला आहे . ह्या फळापासून आपण जॅम, सिरप इत्यादी प्रकारचे पदार्थ सुद्धा बनवू शकतो. चला तर बघूया 8 Healthy Benefits of Orange in Marathi

शास्रीय नाव(Scientific Name) : सिट्रस एक्स सिनेसिस (Citrus X sinensis) 

इंग्रजी नाव: ऑरेंज (Orange)

Health Benefits of Orange – संत्री खाण्याचे आरोग्यदायी फायदे

  1. ब्लड प्रेशर (Healthy Blood Pressure) :

आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी सोडियमची मात्रा आपल्या शरीरात असणे आवश्यक आहे . तसेच Orangeआपल्या शरीरातील पोटॅशियमचे सेवन वाढविणे तेवढेच गरजेचे आहे. एका अभ्यासात केलेल्या रिसर्च नुसार असे लक्षात आले कि ज्या फळात पोटॅशियम चे प्रमाण जास्त आहे अशी फळे जर आपण खाल्ली तर आपल्या मृत्यूचे प्रमाण २% घटते.

2. कॅन्सर( Healthy for Cancer Pations) :

संत्री (orange) हे अँटिऑक्सिडेन्ट व व्हिटॅमिन सी चा भरपूर चांगला स्रोत आहे. ज्या मुक्त रॅडिकल्स आपल्याला शरीरासाठी कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरतात त्या नष्ट होण्यास मदत होते. अमेरिकन जर्नल ऑफ एपिडेमियॉलॉजि मध्ये केलेल्या अभ्यासानुसार असे लक्षात आले कि जीवनाच्या पहिल्या २ वर्षात संत्री, केळी व संत्र्याचा ज्युस प्यायलास आपल्याला बालपणात होणार रक्ताचा (ऍनेमिया)धोका कमी होतो.  

3. रोगप्रतिकार शक्ती वाढवते(Boost Immunity) :

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास खूप मदत करतात . तसेच हे फळ आपल्या शरीरासाठी लागणारे फोलेट व कॉपर पण भरपूर प्रमाणात पुरवतात जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप  लाभदायी व्हिटॅमिन्स आहे.  संत्र्यामध्ये  पॉलिफेलनॉयल भरपूर प्रमाणात असतात.  जे आपल्या शरीरात असणाऱ्या व्हायरस इन्फेकशन पासून आपला बचाव करतात.

4. हृदयासाठी Good for Healthy Heart :

Orange फळात असणाऱ्या अनिटॉक्सिडेंट , फोलेट आणि पोटॅशियम सारख्या व्हिटॅमिनस मुळे आपले हृदय स्वस्थ आणि चांगले राहते. ह्यात असणाऱ्या व्हिटॅमिन सी आणि अनिटॉक्सिडेंट मुळे आपल्या शरीरात असणाऱ्या धमनीचा फ्री रॅडिकल्स पासून बचाव करते.

5. गरोदर स्त्रियांसाठी (Healthy for Pregnant Women) :

गरोदर स्त्रियांना प्रेगनन्सी मध्ये उलटी होणे, मन चलबिचल होणे घाबरल्यासारखं वाटणे किंवा आंबट ढेकर येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात त्यावेळी त्यावर Orange संत्र्याचा ज्युस पिणे हे फायदेशीर आहे. तसेच ह्या फळाचे सेवन नियमित केल्याने जन्माला येणारे बाळ स्वस्थ , गोरे आणि सुंदर होतात

6. स्मरणशक्ती (Good for Mental health) :

 संत्र्यामध्ये फोलेट हे घटक आहे. ह्यात असणारे पॉलिफेनॉल मेंदूचा विकास करतात. तसेच आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात . ह्या फळाचे जर आपण नियमित सेवन केले तर स्मरणशक्ती कमजोर नाही पडत. तसेच आपल्या मेंदूचा विकास सुरळीत करण्यास मदत होते.

7. पचनक्रिया सुधारते (Improve Digestive system) : 

संत्र्यामध्ये मध्ये घुलनशील आणि अघुलनशील असे दोन प्रकारचे फायबर असतात. त्यामुळे पोटातील आतडयांची सफाई चांगल्या प्रकारे होते. व्हिटॅमिन  सी मुळे आपली पचनक्रिया मजबूत राहते व अन्न सहज पचण्यास  मदत होते.

8. वजन कमी करण्यास (Good for Weight loosing)

आपले वजन जास्त वाढले कि त्यासोबत आपल्याला खूप प्रकारच्या बिमाऱ्या होऊ शकतात . संत्र्यामध्ये (orange)फॅट ची मात्रा खूप  कमी आहे. परंतु ह्या फळात अनेक प्रकारचे पोषकतत्वे व्हिटॅमिन आणि फायबर असल्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते

Orange Essential Ingredients – संत्री फळात असणारे आरोग्यदायी घटक

पोषकतत्वे(Nutrition)जीवनसत्व(Vitamins)खनिजे(Minerals)
प्रोटीन: ०. ९४ ग्रॅमव्हिटॅमिन ए :१०%पोटॅशियम: ५%, 
फायबर: २.४ ग्रॅमव्हिटॅमिन सी : ७१%फोलेट :८%
शुगर :  ९. ३५% ग्रॅमव्हिटॅमिन बी १: ७%
कॅलरीज : ४७. ०व्हिटॅमिन बी ५ :५%
फॅट : ०. १२ ग्रॅम

Related :

Pomegranate 6 Healthy Benefits in Marathi – डाळींब फळाचे फायदे आणि घरगुती उपाय

Banana 7 Healthy Benefits in Marathi – केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि उपयोग

8 Orange Benfits for Health in Marathi – मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा….!!!

आपल्या आरोग्याची काळजी घ्या …. घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या…!!!

Add Comment