Vitamin B12 in Marathi – कमतरता, मुख्य स्रोत

Health-Benefits-of-Vitamin-B12-in-Marathi
Infographic vector created by freepik – www.freepik.com

B12 जीवनसत्व म्हणजे काय ?(What is vitamin B12 ?)

Vitamin B12 इतर जीवनसत्वांप्रमाणे पाण्यात विरघळणारे घटक आहे. B12 जीवनसत्वाला सायनोकोबाल्मिन ह्या नावाने ओळखले जाते. चला तर बघूया Vitamin B12 In Marathi

शरीरातील DNA(Deoxyribonucleic acid) बनवण्यास मदत करतात.तसेच हे जीवनसत्व आपल्या मेंदूतील पाठीचा कणा (Brain spinal cord nerv) ह्यांची क्रिया सुरळीत ठेवण्याचं काम करतो. तसेच शरीरातील चयापचय प्रक्रियेत मेटाबॉलिज्म कार्य सुरळीत चालू राहण्यास B12 जीवनसत्वा मदत करते.

B12 जीवनसत्वाचे सेवन नियमित केल्याने RBC(Red blood cells) लाल रक्त पेशी तयार होण्यास मदत होते. तसेच ह्या जीवनसत्वांमुळे आपली एकाग्रता वाढते तसेच कॅन्सर सारख्या रोगावर देखील B12 जीवनसत्व फायदेशीर काम करते. जे लोक चिकन मटण फिश असे आहार खात नाहीत जे शाकाहारी आहेत त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता हि जास्त असते.

शास्रीय नाव : सायनोकोबाल्मिन
Scientific Name : Cyanocobalamin

मुख्य स्रोत -Vitamin B12 Sources

कलेजी, फॅटी फिश, चिकन, मटण, खेकडा, अंडी, दूध, पनीर, कॉड लिव्हर ऑइल, काजू, केळी, पालेभाज्या, डेअरी प्रॉडक्ट्स, गाजर, बीट, अद्रक, मोड आलेले कडधान्य, हिरवे वाटणे, अक्रोड, मनुके

कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या – Vitamin B12 Deficiency

१.B12 जीवनसत्वा मुळे पांडू रोग होतो.
२.रक्ताची कमतरता त्यालाच ऍनेमिया रोग म्हणतात.
३.शरीरात अशक्तपणा जाणवणे.
४.श्वास घ्य्याला त्रास होणे.
५.डोकं दुखणे.
६.कानातून आवाज येणे.
७.भूक कमी लागणे.
८.तोंड येणे.
९.नजर कमजोर होणे.
१०.Vitamin B12 मुळे स्वभाव चिडचिडा होऊ लागतो.
११.डिप्रेशन येणे.
१२.डिमेंशिया (भास होणे)
१३. हात व पायांना मुंग्या येणे.

शरीराला दररोज लागणारीआवशक्यताआरोग्यानुसार

वयानुसार वयोगटकमीत कमी दरदिवशी
लागणारा डोस
जन्मापासून ६ महिन्याच्या बाळांना  ०.४ मिलिग्रॅम
९ ते १३ वर्षापर्यंतच्या मुलांना / मुलींना १.८ मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना २.४ मिलिग्रॅम
१४ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलींना २.४  मिलिग्रॅम
१९ ते ५० वर्षापर्यंतच्या पुरुषांना  २.४  मिलिग्रॅम
१९ ते ५० वर्षापर्यंतच्या पुरुषांना  २.४  मिलिग्रॅम
गरोदर स्रीयांना २.६  मिलिग्रॅम
स्तनपान करणाऱ्या महिलांना २.८ मिलिग्रॅम

Related Post :
Vitamin B5 in Marathi
Vitamin B9 in Marathi

Vitamin B12 In Marathi – मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की ShareComments करा…!!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या..घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या..!!

4 Comments

  1. SUMIT KATHANE August 12, 2020
  2. Sumit Tembhare August 16, 2020

Add Comment