
Vitamin B6 Deficiency – B6 जीवनसत्वची कमतरता
Vitamin B6 शोध पॉल जॉर्जे ह्या शास्त्रज्ञाने १९३४ मध्ये लावला .ह्या जीवनसत्वाला पायरॉडॉक्सिन ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते. B6 Jivansatva हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे.
प्रथिने, चरबी, कार्बोहैड्रेट,चयापचय व शरीरातील लाल रक्त पेशी तयार करण्यासाठी हे जीवनसत्व खूप महत्वाचे आहे. आपले शरीर हे B6 Jivansatva तयार करू शकत नाही त्यामुळे ते आपल्याला अन्न व पूरक अशा आहारातून घेतले पाहिजे. चला तर बघूया Vitamin B6 Deficiency In Marathi
शास्त्रीय नाव : पायरॉडॉक्सिन
Scientific Name : Pyridoxine
Vitamin B6 Foods And Vegetables – फळे व भाज्या
तांदूळ, हिरवे वाटणे, गहू, फिश, अंडी, अंड्यातील पिवळा बलक, सोयाबीन, बटाटे, टमाटर, चणे, पपई, मोसंबी,ओट्स, अक्रोड, एवेकोडा, सोया मिल्क
Vitamin B6 Deficiency – कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या
१.रक्ताची कमतरता त्यालाच ऍनिमिया असे म्हणतात.
२.कमतरतेमुळे गरोदरपणात उलट्या होणे किंवा मन घाबरल्यासारखे होणे.
३.शरीरातील स्नायू कमजोर पडणे.
४.डोक फक्त एका बाजुने दुखणे.
५.पोटात दुखणे.
६.झोप न लागणे.
७.किडनी स्टोन.
८. शरीरातील हाडे दुखू लागणे.
९. Vitamin B6 कमतरतेमुळे शरीरावर लाल डाग येतात.
१०. खरूज, नायटा, गजकर्ण सारख्या समस्या होऊ शकतात.
शरीराला दररोज लागणारी आवशक्यता आरोग्यानुसार
वयानुसार वयोगट | कमीत कमी दरदिवशी लागणारा डोस |
जन्मापासून ते ६ महिन्यापर्यंतच्या बाळाला | ०. १ मिलिग्रॅम |
७ ते १ वर्षापर्यंत बाळाला | ०. ३ मिलिग्रॅम |
१ ते ३ वर्षापर्यंत मुलांना | ०. ५ मिलिग्रॅम |
४ ते ८ वर्षापर्यंत मुलांना | ०. ६ मिलिग्रॅम |
९ ते १३ वर्षापर्यंत च्या मुलांना | ०. १ मिलिग्रॅम |
१४ ते १८ वर्षापर्यंत च्या मुलांना | १. ३ मिलिग्रॅम |
१४ ते १८ वर्षापर्यंत च्या मुलीना | १. २ मिलिग्रॅम |
१९ ते ५० वर्षपर्यंतच्या पुरुष आणि स्त्रियांसाठी | १. ३ मिलिग्रॅम |
५१ वर्षापर्यंत आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या पुरुषांसाठी | १. ७ मिलिग्रॅम |
५१ वर्षापर्यंत आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या स्त्रियांसाठी | १. ५ मिलिग्रॅम |
गरोदर स्त्रियांसाठी | १.९ मिलिग्रॅम |
स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी | २ मिलिग्रॅम |
Related Post :
Vitamin B1
C Jivansatva
Vitamin B6 Deficiency In Marathi – माहिती आवडल्यास नक्की Share व Comments करा…!!!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या ….घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा व योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या..!!
No Responses